Ferfar #1679 · देऊळवाडी
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 363
- Talathi
- युवराज विरभद्रप्पा करेप्पा
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026विहीरीची नोंद कमी -
अर्जदार श्री रामदास मारोती केंद्रे भरत ,बालाजी .हनमंत सामईक यांनी अर्ज केला आहे. त्यांच्या मौजे देऊळवाडी येथील सर्वे क्र. ३६३ मध्ये क्षेत्र २.०१ हे.आर असुन सदर गटात रामदास मारोती केंद्रे भरत ,बालाजी .हनमंत सामईक होती. तरी सदर विहीरीची नोंद इतर हक्कात कमी करण्याकरिता अर्ज केला आहे . तरी जायमौक्यावर जाऊन पंचासमक्ष एक विहिर स्वतंत्र असल्याचे दिसुन नाही. पंचनामा वरुन व अर्जदार यांच्या विनंतीनुसार सदर गटात विहीरीची नोंद कमी करणे बाबतचा फेरफार मंजुरीस्तव सविनय सादर.