Ferfar #535 · मांजरी
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/2
- Talathi
- युवराज विरभद्रप्पा करेप्पा
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026‘‘लक्ष्मी मुक्ती’’ योजना नोंद -
अर्जदार - सुनंदाबाई ओमप्रकाश बिरादार यांनी अर्ज केला आहे. मौजे मांजरी येथील गट क्रमांक 47/2 मध्ये जमिन 1 हे 80 आर असुन त्या गटात श्री ओमप्रकाश रामचंद्र बिरादार यांच्या नावे जमिन असुन त्या जमिनीत त्याच्यासोबत त्याच्या पत्नी सुनंदाबाई ओमप्रकाश बिरादार चे नाव सहहिस्सेदार म्हणुन नोंद करण्याकरिता अर्ज केला आहे. तरी सदर नोंद महाराष्ट्र महसुल व वन विगागाच्या १५ सप्टेंबर १९९२ च्या परिपत्रकानुसार पतीच्या हयातीत जमिनीच्या 7/12 सातबारा सदरी वडीलो पार्जित मालमत्तेमध्ये महिलेचे नाव तीच्या पतीच्या सातबारा सदरी लावण्याची तरतुद हि करण्यात आली आहे. शासन परिपत्रक क्र.14/2161816/प्र.क्र.458/ल-5. दिनांक 15 सप्टेंबर, 1992 नुसार ‘‘लक्ष्मी मुक्ती’’ योजना – मालमत्तेमध्ये महिलांचा हिस्सा 7/12 उत्ता-यास पुरुषाबरोबर स्त्रियांच्या मालकी हक्काची नोंद होणे बाबत उल्लेख केला आहे. तरी सदरील शासनाच्या परिपत्रकानुसार व अर्जदार यांच्या अर्जानुसार नोंद घेण्यासाठी सविन्वय सेवेत सादर.