Ferfar #662 · सुमठाणा
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- तानाजी सोपानराव उसनाळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
राम ग्यानोबा बंडरे रा सुमठाणा यांनी अर्ज दिल्यावरुन नोद घेण्यात येते की अर्जदार यांच्या नावे असलेली मौजे सुमठाणा येथील जमीन सर्वे नं 123 क्षेत्र 0.67 आर मध्ये एक बोअरवेल आढळुन आला ते पंचानी अर्जदार यांचा स्वंतत्र असले बाबत सांगीतले तरी जायमोका व स्थळ पाहाणी यावरुन अर्जदारांच्या नावे इतर अधिकारत एक स्वंतत्र बोअरवेल नोंद घेऊन मंजूरीस्तव सेवेत सादर.