सातबारा Watch

← सुमठाणा

Ferfar #663 · सुमठाणा

उदगीर, लातूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
13
Talathi
तानाजी सोपानराव उसनाळे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 विश्वजीत बाळासाहेब पाटील रा सुमठाणा यांनी अर्ज दिल्‍यावरुन नोद घेण्‍यात येते की अर्जदार यांच्‍या नावे असलेली मौजे सुमठाणा येथील जमीन सर्वे नं 13 क्षेत्र 1.88 आर मध्‍ये एक बोअरवेल आढळुन आला ते पंचानी अर्जदार यांचा स्‍वंतत्र असले बाबत सांगीतले तरी जायमोका व स्‍थळ पाहाणी यावरुन अर्जदारांच्‍या नावे इतर अधिकारत एक स्‍वंतत्र बोअरवेल नोंद घेऊन मंजूरीस्‍तव सेवेत सादर.