सातबारा Watch

← धडकनाळ

Ferfar #528 · धडकनाळ

उदगीर, लातूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
23/2
Talathi
MAHESH RAMESH SALUNKE
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 23/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 528 दि.21/10/2026 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अमित नारायण देवकत्ते वय 16 वर्षे अ पा क आजोबा ग्यानोबा जळबा देवकत्ते यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. सोबत आधार कार्ड व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जोडण्यात आले आहे तरी सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.