Ferfar #530 · धडकनाळ
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/4
- Talathi
- MAHESH RAMESH SALUNKE
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मौजे धडकनाळ ता.उदगीर जि.लातूर अंतर्गत रामचंद्र पंढरीनाथ बिरादार यांच्या नावे बोअरवेल एक स्वतंत्र यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे कि सदरील गावांतर्गत गट क्रमांक 1/4 मध्ये 1 हे 22 आर क्षेत्र असून सदरील क्षेत्रामध्ये बोअरवेल नोंदी बाबत विनंती केली आहे.जाहीर प्रगटन व पंचानाम्याधारे नोंद मंजुरीस्तव सादर