सातबारा Watch

← दावणगांव

Ferfar #2599 · दावणगांव

उदगीर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
प्रशांत संपतराव राजवाड
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया उदगीर लिहून घेणार : श्रीदेवी गुरुनाथ भद्रशेट्टे यांनी सर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : स्‍टैट बॅक ऑफ हैद्राबाद शा.उदगीर याचे कर्ज रु 200000/- गुरप्‍पा ्गुंडप्‍पा याचे नावे - 764 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.