सातबारा Watch

← उदगीर

Ferfar #19496 · उदगीर

उदगीर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
335/1
Talathi
गणेश गोपीनाथ राठोड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 194/2022 आदेश दिनांक : 17/03/2022 अर्जदार अब्दुल अजीज अब्दुल खयुम पटेल यांनी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर उदगीर यांच्या न्यायलयातील आदेश क्रमांक 194/2022 आदेश दिनांक 17/03/2022 नुसार नोंद घेन्यात येते कि, वादी अब्दुल अजीज अब्दुल खयुम पटेल प्रतिवादी ताहेरा बेगम अब्दुल खयुम यांच्यात सदर प्रकरणात तडजोड झाली असून यांचे मौजे उदगीर येथील जमीन सर्वे ने 335/1 मधील 0.0125 ची मी वादी व प्रतिवादीमध्ये तडजोड झालेली आहे. लिहुन देणार:- अलीबीन आवद चाऊस (खाता क्रमांक :-34)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 335/1 क्षेत्र 2.30.46 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:-ताहेरा बेगम अब्दुल खयुम यांना दुय्यम निबंध‍क उद्गीर 1 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1931 दिनांक 01/06/1990 प्रमाणे रक्‍कम रूपये 8000 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.