Ferfar #19537 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 268/15
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा मिनी आर ए सी पी सी लातुर
गहाणखत लिहुन देणार : अजिंक्य गोपाळराव निडवंचे रा. उदगीर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7170-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3070199.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268/15 क्षेत्र 0.0125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजिंक्य गोपाळराव निडवंचे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3070199.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.