सातबारा Watch

← उदगीर

Ferfar #19587 · उदगीर

उदगीर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
216/3
Talathi
गणेश गोपीनाथ राठोड
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- दत्तात्रय गोविंदराव दंतराव यांचे गट/सर्व्हे क्रमांक216/3, क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुजाता दयानंद कांबळे , (खाता क्रमांक :-17801)गट/सर्व्हे क्रमांक 216/3 क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2158 दिनांक 28/03/2019 प्रमाणे रक्कम रुपये 165000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहुन देणार:- सुभाष माधवराव कपाळे रा. उदगीर(खाता क्रमांक2187) यांचे गट/सर्व्हे क्रमांक216/3, क्षेत्र 1.7113 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दत्तात्रय गोविंदराव दंतराव गट/सर्व्हे क्रमांक 216/3 क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1436 दिनांक 16/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 165000 घेऊन खरेदी दिली.