Ferfar #19618 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 318/10
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि नांदेड मर्चन्टस् को-ऑप बॅक लिमिटेड नांदेड मार्फत व्यवस्थापक मुख्य कार्यालय एम जी रोड जुना मोंढा नांदेड शाखा उदगीर तर्फे शाखाधिकारी संतोष नामदेवराव जवादवार
गहाणखत लिहुन देणार : प्रवीण प्रल्हादराव गुंडरे रा. उदगीर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7336-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 318/10 क्षेत्र 0.0139 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण प्रल्हादराव गुंडरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.