सातबारा Watch

← उदगीर

Ferfar #19625 · उदगीर

उदगीर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
350/1
Talathi
गणेश गोपीनाथ राठोड
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वैश्य नागरी सहकारी बॅक लिमिटेड परभणी शाखा उदगीर ता उदगीर जि लातुर बॅकेतर्फे शाखाधिकारी आबाजी लक्ष्मणराव गेजगे गहाणखत लिहुन देणार : सचिन सतीश मलगे रा. उदगीर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7344-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 350/1 क्षेत्र 0.0206 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन सतीश मलगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.