Ferfar #19635 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 339/4
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा उदगीर
गहाणखत लिहुन देणार : मुंजेवार परवीन चॉद पाशा रा. उदगीर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7378-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 893000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 339/4 क्षेत्र 0.0114 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुंजेवार परवीन चॉद पाशा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 893000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार चांदपाशा नबिसाब शेख (खाता क्रमांक :- 17550) ,