Ferfar #19638 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 221/1
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
अरविंद वामनराव होनराव ,महेश मुरलीधरराव बेळकुंदे -रा. उदगीर(खाता क्रमांक1298) यांचे गट/सर्व्हे क्रमांक221/1, क्षेत्र 0.5545 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
संतराम बाबुराव बंडे - रा. उदगीर, (खाता क्रमांक :-17830)गट/सर्व्हे क्रमांक221/1, क्षेत्र 0.5545 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8295 दिनांक 09/12/2010 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.