Ferfar #19640 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 343/2
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
नरसाबाई निवृत्ती चिटगीरे - रा.उदगीर,गट/सर्व्हे क्रमांक343/2, क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
राम मनोहर पांचाळ - रा. उदगीर,(खाता क्रमांक :-17831)गट/सर्व्हे क्रमांक343/2, क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2904 दिनांक 10/05/2018 प्रमाणे रक्कम रुपये 105000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
अंगद महादेव पवार - रा. उदगीर,गट/सर्व्हे क्रमांक343/2, क्षेत्र 1.3995 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
नरसाबाई निवृत्ती चिटगीरे - रा. उदगीर,गट/सर्व्हे क्रमांक343/2, क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3242 दिनांक 15/07/2013 प्रमाणे रक्कम रुपये 110000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
विजयकूमार मल्लीकार्जून मानकरी - रा. उदगीर(खाता क्रमांक694) यांचे गट/सर्व्हे क्रमांक343/2, क्षेत्र 1.3995 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :
अंगद महादेव पवार - रा. उदगीर,गट/सर्व्हे क्रमांक343/2, क्षेत्र 1.3995 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0058 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4565 दिनांक 29/08/2012 प्रमाणे रक्कम रुपये 43000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.