Ferfar #19711 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 164/2
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
रफतसूलताना नसीर म. ठाणेदार रा. उदगीर(खाता क्रमांक588) यांचे गट/सर्व्हे क्रमांक164/2, क्षेत्र 0.6111 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सय्यद मदारशा अब्दुल , (खाता क्रमांक :-17755)गट/सर्व्हे क्रमांक 164/2 क्षेत्र 0.0117 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1936 दिनांक 31/03/2018 प्रमाणे रक्कम रुपये 164000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.