Ferfar #19720 · उदगीर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 245/4
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:-
काशिनाथ शंकरराव हाडगे यांचे गट/सर्व्हे क्रमांक245/4, क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विश्वनाथ तिर्थप्पा खतगांवकर , (खाता क्रमांक :-17920)गट/सर्व्हे क्रमांक 245/4 क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3300 दिनांक 04/10/2004 प्रमाणे रक्कम रुपये 8000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
अखीलाबेगम आ.सत्तार ,बाबूराव गूरबसप्पा ,मनोहर दिंगरराव पटवारी ,मैनोदिन इस्माईलसाब ,शे.बहनोदिन आ. रहमान शेख ,स.नजीर अहमद स.हुसेन ,हबीब अहमद वहाब पिंचनी - - -रा. उदगीर(खाता क्रमांक505) यांचे गट/सर्व्हे क्रमांक245/4, क्षेत्र 0.1134 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
काशिनाथ शंकरराव हाडगे गट/सर्व्हे क्रमांक 245/4 क्षेत्र 0.0076 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 518 दिनांक 05/12/1994 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.