Ferfar #3371 · सोमनाथपूर
उदगीर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार उमाकांत वैजनाथ तोंडारे यांनी दिलेल्या अर्जावरून मौजे सोमनाथपुर येथील स.न.39/1/5,39/2/5व 53/4 मध्ये 16 आणि स.न. 63/1 मध्ये 2140 असे दोन खाते न. पडल्यामुळे दोन्ही खाते एकत्रित करून सूचित नोंद मंजुरीस्तव सादर