Ferfar #6219 · मलकापूर
उदगीर, लातूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि नांदेड मर्चन्ट्रस को ऑप बँक लि नांदेड शाखा उदगीर तर्फे शाखाधिकारी संतोष नामदेवराव जवादवार
गहाणखत लिहुन देणार : सुनील बळवंतराव पाटील रा. मलकापूर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7221-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/1, 46/8 क्षेत्र 0.0167 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनील बळवंतराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.