Ferfar #6227 · मलकापूर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/2
- Talathi
- अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार :
लिहून घेणार :
यांनी सर्व्हे क्रमांक : 57/2 तपशिल : प्रमाणे बस्वराज मन्मथप्पा मुळे यानी महात्मा गांधी अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि उदगीर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4086
दिनांक 31/07/2019 रोजी महात्मा गांधी अर्बन को - ऑप केडिट सो लि शा उदगीर चा बस्वराज मन्मथप्पा मुळे यांच्या नावे र.रु.5000000/- कर्ज. - 1194
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.