Ferfar #6252 · मलकापूर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/1
- Talathi
- अभिमन्यु पंडीतराव म्हेत्रे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार- - शिवसांब मंगलकुमार हरकरे रा. सोमनाथपुर ता. उदगीर जि. लातूर यांनी दिलेल्या अर्जसोबत दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर उदगीर यांचे न्यायालय आर. सी. एस. नं.865/2026 दि 24/08/2026 पत्रक सादर केले वरून नोंद घेण्यात येते की,बाजूस दर्शवलेली जमिन मालक वादी 1. शिवसांब मंगलकुमार हरकरे प्रतिवादी 1. महेश गुरनाथप्पा हरकरे 2. माधुरी महेश हरकरे 3.मानसी महेश हरकरे 4.माणिक महेश हरकरे 5.मंगलकुमार गुरनाथप्पा हरकरे 6.सुनिता मंगलकुमार हरकरे 7.रेणुका मंगलकुमार हरकरे यांची जमिनीवर संबधित मे. कोर्टात दावा दाखल करून त्यांच्यात हुकूमनामा तडजोड होऊन खालीलप्रमाणे तडजोड करून घेतली आहे.
1. शिवसांब मंगलकुमार हरकरे याच्या हिस्सेस आलेली जमीन खालील प्रमाणे
स.न 24/1 क्षेत्र 1 हे 49 आर
2. माणिक महेश हरकरे याच्या हिस्सेस आलेली जमीन खालील प्रमाणे
स.न 24/1 क्षेत्र 1 हे 6141 आर