सातबारा Watch

← निडेबन

Ferfar #12754 · निडेबन

उदगीर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
16/अ
Talathi
महेश जनार्धन गुपिले
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उदयगिरी नागरी सहकारी पतसंस्था म उदगीर शाखा उदगीर गहाणखत लिहुन देणार : अभिजीत अरविंद कोटलवार रा. निडेबन यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7160-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/अ क्षेत्र 0.0115 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिजीत अरविंद कोटलवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.