Ferfar #2594 · माळेवाडी
उदगीर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/2
- Talathi
- गणेश गोपीनाथ राठोड
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
नागबसय्या शिवराज कन्नाडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/2, क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी आहे त्यांनी
लिहुन घेणार :
गोपाळराव वामनराव पाटील , (खाता क्रमांक :-2965)गट/सर्व्हे क्रमांक 16/2 क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4145 दिनांक 28/08/2017 प्रमाणे रक्कम रुपये 82000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:-
अब्दुल खालेद अब्दुल वाहेद बकरान यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/2, क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी आहे त्यांनी
लिहुन घेणार :
नागबसय्या शिवराज कन्नाडे गट/सर्व्हे क्रमांक 16/2 क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4604 दिनांक 17/08/2015 रुपये 69000 खरेदी दिली.
लिहुन देणार:-
अशेक चद्रकांत सोनवणे ,खुरेशी चॉदपाशा अब्दुलसाब - - -रा. माळेवाडी(खाता क्रमांक1276) यांचे गट/सर्व्हे क्रमांक16/2, क्षेत्र 0.1833 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी आहे त्यांनी
लिहुन घेणार :
अब्दुल खालेद अब्दुल वाहेद बकरान गट/सर्व्हे क्रमांक 16/2 क्षेत्र 0.0113 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उद्गीर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6566 दिनांक 30/12/2014 प्रमाणे रक्कम रुपये 63000 खरेदी दिली.