Ferfar #5121 · मादलापूर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/2
- Talathi
- गोपाळ उत्तमराव बिरादार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा उदगीर
गहाणखत लिहुन देणार : किशोर अशोक पवार रा. मादलापूर यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7454-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 516000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/2 क्षेत्र 0.0115 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर अशोक पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 516000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.