Ferfar #4398 · शेल्हाळ
उदगीर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- मधुकर रोहीदास सुर्यवंशी
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : डि सी बी बँक लि शाखा मादलापुर ता उदगीर तर्फे अधिकारी विष्णु संभाजी भोसले
गहाणखत लिहुन देणार : विलास मोतीराम जाधव रा. शेल्हाळ यांनी दुय्यम निबंधक उद्गीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7535-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास मोतीराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
बबीता विलास जाधव (खाता क्रमांक :- 3002) ,