Ferfar #1192 · शिरोळ जानापूर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 333
- Talathi
- विशाल नामदेव गायकवाड
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
अर्जदार श्री गुणवंत हरीशचंद्र राठोड व इतर रा.शिरोळ (जा) ता उदगीर जि लातूर यानी अर्ज केला आहे की सर्वे नंबर 333 क्षेत्र 2 हे 40 आर त्यांच्या शेतात बोअरवेल असून 7/12 वर नोंद करण्यासाठी दिले असून तरी आम्ही समक्ष पंचनामा करुण 7/12 नोंद घेण्यास महितीस्तव सादर.