Ferfar #1388 · जानापूर
उदगीर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- विशाल नामदेव गायकवाड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार श्री पार्वतीबाई महादेव चिमेगावे रा.जानापुर.ता उदगीर जि लातूर यानी अर्ज केला आहे की सर्वे नंबर 77 व 83 मध्ये 2 खाते असुन त्याचे एकत्रिकरण करण्यास अर्ज केला आहे.दोन्ही खात्याचे क्षेत्र 2 हे 05 आर आहे त्यांचे नाव 7/12 वर श्री पार्वतीबाई महादेव चिमेगावे असे नाव आहे .तरी मंजुरिस्तव नोंद सादर.