Ferfar #4887 · शेळगाव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1373
- Talathi
- धिरज काकासाहेब साळुंके
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : समृद्धी मल्टी स्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड, शाखा परंडा
लिहुन देणार : बापू मच्छिंद्र जामदारे रा. शेळगाव गट नंबर/ सर्वे नंबर 1373 यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2847 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बापू मच्छिंद्र जामदारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 130 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.