Ferfar #4893 · शेळगाव
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार अरुण हरिबा शेवाळे रा. शेळगाव ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हिजन परंडा, ता. परंडा यांचे कोर्टात, रे.दि.मु. नं. 722/2024 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे शेळगाव , ता.परंडा येथील जमीन गट नं. 310, 688, 850 मधील क्षेत्रा चे वाटप सदर तडजोडी आधारे वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे.
1) वादी :- युवराज दिनकर शेवाळे यांना
गट नं. 310 मध्ये क्षेत्र 00 हे 33 आर
गट नं. 688 मध्ये क्षेत्र 00 हे 84 आर
2) प्रतिवादी नं. 4 :- अरुण हरिबा शेवाळे यांना
गट नं. 310 मध्ये क्षेत्र 00 हे 33 आर
गट नं. 688 मध्ये क्षेत्र 00 हे 20 आर
गट नं. 850 मध्ये क्षेत्र 00 हे 69 आर
तसेच प्रतिवादी नं. 1, 2, 3, 5 व 6 यांनी दावा मिळकतीमधील असलेले त्यांचे हक्क व अधिकार वादी व प्रतिवादी नं. 4 चे हक्कात कायमस्वरूपी सोडुन दिलेले आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 05/09/2024 Exh. 13 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.