सातबारा Watch

← शेळगाव

Ferfar #4894 · शेळगाव

परंडा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1459
Talathi
धिरज काकासाहेब साळुंके
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 2025/सह./जमा-1/कावी दि. 02/09/2026 आदेश दिनांक : 02/09/2026 मा.तहसिलदार साहेब , तहसिल कार्यालय परंडा यांचे आदेश क्र. 2025/सह./जमा-1/कावी दि. 02/09/2026 च्या आदेशानुसार मौजे शेळगाव येथील ज.ग.नं. 1459 मधील सामाईक खातेदार उदयसिंग जयसिंग धुमाळ व प्रविण जयसिंग धुमाळ यांचे फेरफार 2616 नुसार प्रविण जयसिंग धुमाळ यांचे नाव कमी करून ज.ग.नं. 1459 मधील खातेदार उदयसिंग जयसिंग धुमाळ यांचे नावे 01 हे 42 आर स्वतंत्र क्षेत्राची ची नोंद घेण्यात आली. पुढील योग्यत्या कार्यवाहीस्तव सबब नोंद सादर.