Ferfar #1512 · रत्नापुर
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- कपिल अंबादास सिरसाठ
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार उर्मिला अप्पा तरंगे रा. रत्नापूर ता. परंडा यांनी अर्ज दिला की, मौजे रत्नापूर येथील जमीन मिळकत स.नं./ग.नं. 15 वरील सध्या त्यांचे असलेले नाव “रिंका, अश्विनी, उर्मिला” ऐवजी “रिंका आप्पा तरंगे, अश्विनी खेलदेव देवकर, उर्मिला अप्पा तरंगे” असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता, त्या अनुषंगाने आधार कार्ड, मे. सिव्हील जज्ज (ज्यु. डी) साहेब, ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 142/2009 व 100/- रु मुद्रांक शुल्क नं. 50AB 605486 वरील शपथपत्र अन्वये “रिंका, अश्विनी, उर्मिला” ऐवजी “रिंका आप्पा तरंगे, अश्विनी खेलदेव देवकर, उर्मिला अप्पा तरंगे” असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे. करिता नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.