सातबारा Watch

← कुक्कडगांव

Ferfar #2952 · कुक्कडगांव

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
316, 324, 703, 718
Talathi
आशुतोष गजानन देशमुख
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : विकासेसो कुककडगाव लिहून घेणार : परसराम गहिनीनाथ बरकडे यांनी सर्व्हे क्रमांक : 316 तपशिल : दि उ.जि.म.सह बँक शाखा अंभी यांचेकडून शेळ्यासाठी ५७००० रु कर्ज बोजा गहिनीनाथ बरकडे च्या क्षेत्रावर - 658 सर्व्हे क्रमांक : 324 तपशिल : उ.जि.म.सह बँक शाखा अंभी यांचे कडून शेळ्यासाठी रु ५७००० कर्जबोजा गहीनीनाथ बरकडे यांच्या क्षेञावर - 658 सर्व्हे क्रमांक : 703 तपशिल : उ जि म स बँक शा आंबी यांचेकडून शेळ्यासाठी ५७००० रु कर्ज बोजा गहिनीनाथ पांडुरंग बरकडे च्या क्षेत्रवर - 658 सर्व्हे क्रमांक : 718 तपशिल : उ जि म स बँक शा आंबी यांचेकडून शेळ्यासाठी रु ५७००० कर्ज बोजा श्री गहिनीनाथ पांडुरंग बरकडे च्या क्षेत्रावर - 658 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.