Ferfar #2960 · कुक्कडगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1075
- Talathi
- आशुतोष गजानन देशमुख
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार दिलावर मुस्तफा पठाण रा. कुक्कडगाव ता. परंडा यांनी अर्जासह मे. सिव्हील जज्ज, क. स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 355/2021 ची कोर्ट तडजोड व सह जिल्हा निबंधक वर्ग-1, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचेकडील नोंदणी दस्त क्र. EVN 3500900/263/2022 दिनांक 07/07/2022 देवून विनंती केली आहे की, मौजे कुक्कडगाव ता.परंडा येथील जमीन गट नं. 1075 मधील क्षेत्राचे घोषणा होवून खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.
1) वादी दिलावर मुस्तफा पठाण यांना
गट नं. 1075 मधील 00 हे 01 आर
2) प्रतिवादी असिफ इब्राहीम पठाण यांना
गट नं. 1075 मधील 00 हे 26 आर
वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 06/08/2021 Exh.15 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.