Ferfar #1217 · मलकापूर
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार उर्मिला अप्पा तरंगे रा. रत्नापूर ता. परंडा यांनी अर्ज दिला की, मौजे मलकापूर येथील जमीन मिळकत स.नं./ग.नं. 318 व 319 वरील सध्या त्यांचे असलेले नाव “उर्मिला, रिंकी, अश्विनी,” ऐवजी “उर्मिला अप्पा तरंगे, रिंका आप्पा तरंगे, अश्विनी खेलदेव देवकर” असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडे करणेत आलेला होता, त्या अनुषंगाने आधार कार्ड व 100/- रु मुद्रांक शुल्क नं. 50AB 600626 वरील शपथपत्र अन्वये “उर्मिला, रिंकी, अश्विनी,” ऐवजी “उर्मिला अप्पा तरंगे, रिंका आप्पा तरंगे, अश्विनी खेलदेव देवकर” असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे. करिता नोंद पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.