सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #3077 · तांदुळवाडी

परंडा, धाराशिव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
352
Talathi
धिरज काकासाहेब साळुंके
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- अंगद बिभीषण ढवळे रा. तांदुळवाडी (खाता क्रमांक 2388) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 352, लागवडीयोग्य सामाईक क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांचे अविभाज्य हिश्याचे संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी व विहिरीतील आठ आणे हिश्यासह हे त्यांनी संमती देणार :- हनुमंत शिवाजी ढवळे लिहुन घेणार : पुजा बालाजी निकम , श्रीकृष्ण सर्जेराव जाधव - - -, (खाता क्रमांक :-3089) गट/सर्व्हे क्रमांक 352 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक परंडा जिल्हा धाराशिव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2838 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 195000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.