Ferfar #695 · जगदाळवाडी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- किरण तुकाराम शिंदे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा केडगाव
गहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण प्रभाकर उदागे रा. जगदाळवाडी यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2929-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1470000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण प्रभाकर उदागे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1470000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विमल लक्ष्मण उदागे (खाता क्रमांक :- 450) ,