Ferfar #1737 · देऊळगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 269
- Talathi
- किरण तुकाराम शिंदे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को-ऑप बॅक लि.सोलापुर शाखा बार्शी तर्फे अतुल सुदर्शन माळी
गहाणखत लिहुन देणार : सुभाष रेवणनाथ खाडे रा. देऊळगांव यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2834-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 269 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष रेवणनाथ खाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.