सातबारा Watch

← डोंजा

Ferfar #4133 · डोंजा

परंडा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
183
Talathi
परसराम शिवाजी धुमाळ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार दत्तात्रय मुरलीधर गंगाविठ्ठल रा. डोंजा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनिअर डिव्हीजन ता. परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 821/2023 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे डोंजा ता.परंडा येथील जमीन गट नं. 183 मधील मयत मुरलीधर भिका गंगाविठ्ठल यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) वादी दत्तात्रय मुरलीधर गंगाविठ्ठल यांना गट नं. 183 मधील 0 हे 61 आर 2) प्रतिवादी नं. 3 संभाजी मुरलीधर गंगाविठ्ठल यांना गट नं. 183 मधील 0 हे 61 आर हक्क सोडून देणारे :- 1) प्रतिवादी नं. 1 मुक्ताबाई मुरलीधर गंगाविठ्ठल रा. डोंजा ता. परंडा 2) प्रतिवादी नं. 4 कौशल्या कचरू ढगे रा. कार्ला ता. परंडा वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 27/07/2024 Exh. 18 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.