सातबारा Watch

← डोंजा

Ferfar #4136 · डोंजा

परंडा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
61
Talathi
परसराम शिवाजी धुमाळ
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार दत्तात्रय गोकुळ घोगरे रा. डोंजा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, वरिष्ठ स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 234/2026 ची कोर्ट तडजोड व 100/- रु चे स्टॅम्प क्र. 50AB 607585 वरती कोर्ट तडजोडच्या वाटपा बाबतचे संमतीपत्र देऊन विनंती केली आहे की, मौजे डोंजा ता.परंडा येथील जमीन गट नं. 61 मधील वादी राजेंद्र गोकुळ घोगरे, प्रतिवादी नं. 1 कल्याण गोकुळ घोगरे, प्रतिवादी नं. 2 दत्तात्रय गोकुळ घोगरे व प्रतिवादी नं. 3 पद्मिनी गोकुळ घोगरे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) प्रतिवादी नं. 1 कल्याण गोकुळ घोगरे यांना गट नं. 61 मधील 0 हे 30 आर 2) प्रतिवादी नं. 2 दत्तात्रय गोकुळ घोगरे यांना गट नं. 61 मधील 0 हे 30 आर 3) प्रतिवादी नं. 3 पद्मिनी गोकुळ घोगरे यांना गट नं. 61 मधील 0 हे 31 आर तसेच वादी राजेंद्र गोकुळ घोगरे यांना वाटप करून आलेले क्षेत्र 0 हे 30 आर हे त्यांनी आण्णासाहेब बजरंग आदमिले यांना दस्त क्र. 195/2026 दिनांक 22/01/2026 रोजीच विक्री केले आहे. वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 11/08/2026 Exh. 15 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.