सातबारा Watch

← अनाळा

Ferfar #3058 · अनाळा

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
170
Talathi
युवराज यु हाके
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप , परंडा लिहून देणार : दशरथ सदाशिव फराटे रा. अनाळा यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 1820 दिनांक 18/11/2015 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 170 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकमंगल मल्टीस्टेट को ऑप यांचेकडील पत्र क्रमांक 114 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.