सातबारा Watch

← कार्ला

Ferfar #1568 · कार्ला

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
191, 222
Talathi
सायली रविंद्र शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी भाऊसाहेब बिराजदार अर्बन को ऑप बँक लि. उमरगा शाखा परंडा यांचे कार्यालय, द्वारा पत्र जा.क्र. 116/2026-27 दि. 05/10/2026 चे पत्र व स्थावर मिळकतीचा जप्ती आदेश क्र. जा.क्र. 85/2026-27 दि. 13/08/2026 चे स्थावर मालमत्ता जप्ती करणे संबंधी आदेश करण्यात आला आहे कि, श्री. डी.एस . माळी विशेष वसुली व विक्री अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चा नियम 107(10) अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार आदेश देण्यात आला आहे कि, मौजे कार्ला ता.परंडा येथील ज.ग.नं. 222 व 191 वरती वरील गट क्रमांक प्रमाणे कर्जदार हर्षवर्धन लहू शिंदे जामीनदार 1. लहू ज्ञानदेव शिंदे 2. पंडीत दिगंबर झिरपे यांचे क्षेत्रावर भाऊसाहेब बिराजदार अर्बन को ऑप बँक लि. उमरगा शाखा परंडा यांचा कर्ज बोजा 3,24,925/- रु. चा थकीत जप्तीचा बोजा सदर विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचा आदेशान्वये सदरील खातेदार यांचे क्षेत्रावर जप्ती बोजा ची नोंद घेण्यात आली.