Ferfar #2178 · कौंडगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1/अ
- Talathi
- नंदकुमार बाबुराव तोरकडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 2026/मह .जमा-1/कावी-495
आदेश दिनांक : 23/09/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अतिश भाऊसाहेब हाके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अतिश दिलीप हाके ऐवजी आतीष भाऊसाहेब हाके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार परंडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.495 दि. 23/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2648683 अन्वये अतिश दिलीप हाके आतीष भाऊसाहेब हाके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .