सातबारा Watch

← सोनारी

Ferfar #2011 · सोनारी

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
सोनवणे बी जे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : जयवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सोनारी लिहून घेणार : औदुंबर मारुती गाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : प्रमाणे औदुंबर मारुती गाडे ,सुनिता औदुंबर गाडे यानी जयवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सोनारी ,जयवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सोनारी यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1772 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.