सातबारा Watch

← भोंजा

Ferfar #1811 · भोंजा

परंडा, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
138, 140
Talathi
सायली रविंद्र शिंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अर्जदार दिपक एकनाथ ओव्हाळ रा. भोंजा ता. परंडा यांनी अर्ज व सोबत परंडा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब, सिनिअर डिव्हिजन परंडा, ता. परंडा यांचे कोर्टात, रे.दि.मु. नं. 712/2026 ची कोर्ट निर्णय आदेशाची प्रत देवून विनंती केली आहे की, मौजे भोंजा , ता.परंडा येथील जमीन गट नं. 138, 140 मधील क्षेत्रा चे वाटप सदर तडजोडी आधारे वादी व प्रतिवादी मध्ये पुढील प्रमाणे झाले आहे. 1) वादी :- दिपक एकनाथ ओव्हाळ यांना गट नं. 138 मध्ये क्षेत्र 00 हे 87 आर व पो.ख. 00 हे 01 आर गट नं. 140 मध्ये क्षेत्र 00 हे 76 आर प्रतिवादी यांनी त्यांचा असलेला हक्क व हिस्सा वादी यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे. वरीलप्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 12/09/2026 Exh. 18 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप वादी व प्रतिवादी यांच्यात झाले असून 7/12 गटास मालकी नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.