सातबारा Watch

← भोंजा

Ferfar #1812 · भोंजा

परंडा, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
172, 93, 95
Talathi
सायली रविंद्र शिंदे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : JANATA SAHKARI BANK LIMITED DHARASHIV लिहून घेणार : रविंद्र रामा मोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 172 तपशिल : उ.ज.म.बँक शाखा परंडा यांचा कर्ज बोजा 675000/- श्री. रामराव विश्वनाथ मोरे यांचे हद्यी पावेतो - 303 सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : उ.ज.सह.बँक शाखा परंडा यांचा कर्ज बोजा रु.6,75,000/- श्री रामराव विश्वनाथ मोरे यांचे हद्दी पावेतो - 303 सर्व्हे क्रमांक : 95 तपशिल : उ.ज.म.स.बँक शाखा परंडा यांचा रु.6,75,000/- रामराव विश्वनाथ मोरे यांचे हद्दी पर्यंत - 303 सर्व्हे क्रमांक : 172 तपशिल : उ.ज.म.बँक शाखा परंडा यांचा कर्ज बोजा 35000 रू. श्री. रामराव विश्वनाथ मोरे - 358 उ.ज.स. बँक लि. शाखा परंडा यांचा कर्ज बोजा 311000/- रविंद्र रामा मोरे यांचे हद्यीपावेतो - 328 उस्मानाबाद जनता सह. बॅंक लि. शाखा परंडा चा कर्ज बोजा रुपये 4,00,000/- रविंद्र रामा मोरे यांचे क्षेत्रावर. - 1092 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.