Ferfar #1603 · डोमगांव
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- नंदकुमार बाबुराव तोरकडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार -गोकुळ किसन उर्फ कृष्णा भांगे यांनी अर्ज व मयत दाखला व वारसा प्रमाणपत्र देऊन विनती पूरक अर्ज केला आहे कि कृष्णा उर्फ किसन तुकाराम भांगे यांचा वारसा फेरफार क्र 1539 नुसार वारसा हक्क मध्ये 1) सरूबाई कृष्णा भांगे 2)राजश्री संजय आगलावे 3)गोकुळ कृष्णा (किसन )भांगे 4)दत्तात्रय कृष्णा (किसन )भांगे 5)सुभद्राबाई अर्जुन साबळे हे 5 वारसे लागले असून आज रोजी सरूबाई कृष्णा भांगे मयत झाले असून त्याचे वारसा 1)राजश्री संजय आगलावे 3)गोकुळ कृष्णा (किसन )भांगे 4)दत्तात्रय कृष्णा (किसन )भांगे 2)सुभद्राबाई अर्जुन साबळे हेच असल्याने सरूबाई कृष्णा भांगे यांचे दि 01/10/2019 रोजी झाले असल्याने मयताचे नाव कमी करण्यात येते.सबब नोंद सेवेत सादर .