सातबारा Watch

← पिंपरखेड

Ferfar #2277 · पिंपरखेड

परंडा, धाराशिव · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
परसराम शिवाजी धुमाळ
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार नंदा मच्छिंद्र हाके यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या महादेवी उध्दव कोळेकर ऐवजी नंदा मच्छिंद्र हाके करण्याच्या तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय परंडा यांचे आदेश जा.क्र. 2026/मह./जमा-1/कावी-531 दि.14/10/2026 अन्वये नाव दुरुस्ती केले.