सातबारा Watch

← पिंपरखेड

Ferfar #2278 · पिंपरखेड

परंडा, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
परसराम शिवाजी धुमाळ
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार अलका श्रीधर थिटे रा. पिंपरखेड ता. परंडा यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब, व. स्तर परंडा यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 304/2026 ची कोर्ट तडजोड देऊन विनंती केली आहे की, मौजे पिंपरखेड ता.परंडा येथील जमीन गट नं. 15 मधील वादी अलका श्रीधर थिटे यांचे नावे असलेल्या क्षेत्राचे खालीलप्रमाणे वाटप झाले आहे. 1) वादी अलका श्रीधर थिटे यांना गट नं. 15 मधील 2 हे 72 आर हक्क सोडून देणारे :- 1) प्रतिवादी नं. 1 अर्जुन रामा भांदुर्गे रा. भोंजा ता. परंडा 2) प्रतिवादी नं. 2 नवनाथ कृष्णा भांदुर्गे रा. भोंजा ता. परंडा 3) प्रतिवादी नं. 3 जगन्नाथ कृष्णा भांदुर्गे रा. भोंजा ता. परंडा 4) प्रतिवादी नं. महादेव कृष्णा भांदुर्गे (मयत) वारस 4/अ) भाऊसाहेब महादेव भांदुर्गे रा. भोंजा ता. परंडा 4/ब) गौरव महादेव भांदुर्गे रा. भोंजा ता. परंडा 4/क) भिमराव कृष्णा भांदुर्गे रा. भोंजा ता. परंडा 4/ड) द्रोपदाबाई दशरथ जाधव रा. आसू ता. परंडा 4/इ) बायडाबाई उर्फ सुरेखा विठ्ठल खंडागळे रा. पाडुळी सुकटा ता. भूम तसेच मुक्ताबाई कृष्णा भांदुर्गे मयत असून वादी व प्रतिवादी हे वारस आहेत. वरील प्रमाणे कोर्ट तडजोड निर्णय दिनांक 08/05/2026 Exh. 21 प्रमाणे जमीन क्षेत्राचे वाटप झाले असून 7/12 गटास मालकीची नोंद व्हावी असा अर्ज प्राप्त झालेवरून नोंद घेतली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर.