Ferfar #3234 · खासापूरी
परंडा, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : . क्र. 2024/मह.जमा-2/कावी-161
आदेश दिनांक : 24/02/2025
मा. पांडुरंग माढेकर, नायब तहसिलदार परंडा यांच्या न्यायालयातील जा. क्र. 2024/मह.जमा-2/कावी-161 प्रकरण निर्णय दि. 24/02/2025 मधील आदेशान्वये प्रस्तुत प्रकरणातील अर्जदार यांना त्यांचे मौजे खासापुरी येथील गट नं. 29/अ, 29/ब, 29/क व 31/इ मधील शेतजमिनीत मालाची ने आण करण्यासाठी जमीन गट नं. 29/अ, 29/ब, 29/क व 31/इ मधील प्रस्तुत प्रकरणातील अर्जदार व गैरअर्जदार यांच्या सर्व्हे नं. च्या बांधावरून पुर्वीपासून असणाऱ्या रस्त्यास गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचे रस्ता वहिवाटीस रस्ता हरकत करू नये तसेच अतिक्रमण करून केलेला अडथळा दूर करून वहिवाटीसाठी रस्ता खुला करणेत येतो. तसेच अर्जदार यांनीही निर्माण केलेले अडथळे स्वतःहून काढून टाकावेत अथवा दूर करावेत. सबब
7/12 इतर हक्कात आदेशाने मामलतदार कोर्ट ACT 1966 चे कलम 5(2) नुसार गट नं. 29/अ, 29/ब, 29/क व 31/इ यावर रस्त्याची नोंद इतर हक्कात घेण्यात आली. पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सेवेत सादर.