Ferfar #3239 · खासापूरी
परंडा, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85/ब/1
- Talathi
- सतिश महादू मदेवाड
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा टेंभुर्णी
गहाणखत लिहुन देणार : भैरवनाथ अरुण बोराडे ,लक्ष्मी भैरवनाथ बोराडे रा. खासापूरी यांनी दुय्यम निबंधक परंडा यांचेकडील दस्त क्रमांक 2845-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1225000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/ब/1 क्षेत्र 4.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भैरवनाथ अरुण बोराडे ,लक्ष्मी भैरवनाथ बोराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1225000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.